Pushpagandh

Pushpagandh
  • Type: Books
  • Genre: Poetry
  • Language: Marathi
  • Author Name: Sau.Bharti Dilip Sawant
  • Release year: 2021
  • Available On: Shopizen Flipkart
  • Share with your friends:
  •   
नेसुनी नऊवारी साडी डोईवरी पदर भरजरी माय मराठीची संस्कृती ठसा खानदानी वैखरी नाकात मोत्याचीच नथ नारही सजूनी अलंकृत बापे बांधुन पटका डोई पैरण धोतर ही स्वीकृत ज्येष्ठ श्रेष्ठ कवयित्री सौ. भारती दिलीप सावंत ह्यांचे शॉपिज़न वर बरेच कविता संग्रह, कथा संग्रह, लेख संग्रह प्रकाशित झाले आहे. त्यापैकी एक "पुष्पगंध" नावाप्रमाणेच सुगंधी करणाऱ्या 50 उत्कृष्ट कवितांचा संग्रह.

ज्येष्ठ श्रेष्ठ कवयित्री सौ. भारती दिलीप सावंत ह्यांचे शॉपिज़न वर बरेच कविता संग्रह, कथा संग्रह, लेख संग्रह प्रकाशित झाले आहे.

You may also like...

Shabda Onjal

Poetry Marathi

Snehakshar

Poetry Gujarati

Nari tuch Sabla

Poetry Marathi

jaltarang

Family Poetry Hindi

Manisha

Poetry Romance Marathi